Title- Maybelline VS Lakme कोणती लिपस्टिक आहे बेस्ट | Comparison video | Product Review<br /><br />Des- Maybelline आणि Lakme या दोन्ही brands च्या lipstcks मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. पण या दोन्ही लिपस्टिकमधून नेमकी कोणती लिपस्टिक निवडावी? कोणती lipstick lips वर जास्त काळ टिकते? या दोन्ही lipsticks मध्ये काय similarities आहेत आणि या दोन्ही लिपस्टिक एकमेकांपासून कश्या वेगळ्या आहेत हे सगळं काही तुम्हाला आजच्या विडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.